Private मेकअप मास्टर क्लास

जर तुम्हाला ब्राइडल व इतर सर्व मेकअप स्टाईल्स प्रो लेव्हलवर शिकायच्या असतील तर हा कोर्स तुमच्यासाठी आहे

21 मार्च दुपारी 12.15 ते 4.00

मेकअप मास्टर क्लासला रजिस्टर करायची शेवटची तारीख 18 मार्चआहे

सर्वजण जे ऍडमिशन घेणार त्यांना भेटणार ...

बोनस नंबर एक: व्हॅनिटी ( 1100 रुपये )

1️⃣ आकर्षक व कॉम्पॅक्ट डिझाईन – तुमचे मेकअप प्रॉडक्ट्स, ब्रशेस आणि टूल्स नेहमी व्यवस्थित ठेवण्यासाठी परफेक्ट.


2️⃣ उच्च दर्जाचे मटेरियल – टिकाऊ, मजबूत आणि हलके, जे प्रवासातही सहज सोबत नेता येईल.


3️⃣ स्टाइल + सोय – तुमच्या मेकअप टेबलला प्रोफेशनल टच देणारी खास बॅग.


4️⃣ विशेष डिझाईन – सोयीस्कर झिपर, वेगवेगळे विभाग आणि आकर्षक रंगसंगती.


5️⃣ दैनंदिन वापरासाठी योग्य – क्लास, सराव किंवा बाहेरच्या मेकअप प्रोजेक्ट्ससाठी एकदम उत्तम साथीदार.

बोनस नंबर दोन: फोटोग्राफरकडून पोर्टफोलिओ क्रिएशन ( 15000 रुपये )

1️⃣ उच्च दर्जाचे फोटोशूट – तुमच्या मेकअप स्किल्सला अधोरेखित करणारे प्रोफेशनल फोटो.


2️⃣ स्टुडिओ व लाईटिंग सेटअप – परफेक्ट शॉट्ससाठी योग्य वातावरण.


3️⃣ विविध लुक्सचे कॅप्चर – ब्रायडल, पार्टी, ग्लॅम अशा वेगवेगळ्या लुक्सचे फोटोग्राफी.


4️⃣ एडिटेड आणि रेडी-टू-शेअर इमेजेस – सोशल मीडियावर किंवा क्लायंट्सना दाखवण्यासाठी योग्य.


5️⃣ करिअरची मजबूत सुरुवात – जॉब, फ्रीलान्स किंवा ब्रँड प्रमोशनसाठी तुमचा पहिला प्रोफेशनल पोर्टफोलिओ.

बोनस नंबर तीन: इंटरनॅशनल बिझनेस कोचकडून मार्केटिंग ट्रेनिंग ( 25000 रुपये )

1️⃣ब्रँड बिल्डिंग स्ट्रॅटेजी – तुमचा मेकअप ब्रँड ओळख निर्माण करण्यासाठी आणि मार्केटमध्ये वेगळा दिसण्यासाठी आवश्यक पायऱ्या.

2️⃣सोशल मीडिया कंटेंट मास्टरी – इंस्टाग्राम, फेसबुक आणि इतर प्लॅटफॉर्मसाठी प्रोफेशनल फोटो, व्हिडिओ व पोस्ट कशा तयार करायच्या ते शिकवले जाईल

3️⃣क्लायंट आकर्षण तंत्र – योग्य टार्गेट ऑडियन्सपर्यंत पोहोचून जास्त बुकिंग्स आणि प्रोजेक्ट्स मिळवण्याचे उपाय.

4️⃣कंटेंट प्लॅनिंग व कन्व्हर्जन टूल्स – ट्रेंड अ‍ॅनालिसिस, योग्य वेळी पोस्ट करणे, आणि विक्री वाढवणारे कॅप्शन, हॅशटॅग व कॉल-टू-अ‍ॅक्शन लिहिण्याचे कौशल्य.

5️⃣क्रिएटिव्ह कंटेंट आयडिया जनरेशन – प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारे आणि व्हायरल होण्याची क्षमता असलेले पोस्ट, रील्स व व्हिडिओ आयडियाज तयार करण्याचे तंत्र.

हा मेकअप मास्टर कोर्स खास त्या मुलींसाठी आहे ज्यांना…

  • मेकअप क्षेत्रात करिअर घडवायचे आहे आणि व्यावसायिक मेकअप आर्टिस्ट बनायचे आहे.

  • ब्राइडल, पार्टी, ग्लॅम मेकअप यासारख्या सर्व प्रकारच्या मेकअप तंत्रज्ञानात प्रावीण्य मिळवायचे आहे.

    .

  • फॅशन व फिल्म इंडस्ट्री मध्ये काम करण्याची स्वप्ने आहेत.

  • स्वतःचा सैलून / मेकअप स्टुडिओ सुरू करून स्वतंत्र व्यवसाय करायचा आहे.

  • घरबसल्या ऑनलाइन किंवा फ्रीलान्स मेकअप प्रोजेक्ट्स घ्यायचे आहेत.

  • सौंदर्य क्षेत्रात आपले नाव आणि ओळख निर्माण करायची आहे.

कोर्स मध्ये आम्ही शिकवणार खालील गोष्टी

व्हॅनिटी.................................. ( 1100 रुपये )

फोटोग्राफरकडून पोर्टफोलिओ क्रिएशन............................... ( 15000 रुपये )

इंटरनॅशनल बिझनेस कोचकडून मार्केटिंग ट्रेनिंग.................................. ( 25000 रुपये )

व्हॅनिटी.......................................................................................................... ( 1100 रुपये )

फोटोग्राफरकडून पोर्टफोलिओ क्रिएशन............................................................. ( 15000 रुपये )

इंटरनॅशनल बिझनेस कोचकडून मार्केटिंग ट्रेनिंग.................................................. ( 25000 रुपये )

म्हणजे 41000 रुपयांचे बोनसेस अगदी मोफत!!!

रजिस्टर केल्यावर पहिला फोन आल्यावर जर तुम्ही ताबडतोब स्लॉट बुक केला तर 1000 रुपये डिस्काउंट ही भेटणार!!!